Dictionaries | References

सुग्रण करी भांडे, उठवळ काठवट घेऊन हिंडे

   
Script: Devanagari
See also:  सुगरण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन चुलीपुढें धांडे , सुगरण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन हिंडे , सुगरीण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन चुलीपुढें धांडे , सुगरीण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन हिंडे , सुग्रण करी भांडे, चुलीपुढें धांडे

सुग्रण करी भांडे, उठवळ काठवट घेऊन हिंडे     

( महानु.) जिला कामाची संवय नाहीं, नुसतें मिरवायास पाहिजे ती दुसरी कामसूबाई काम करीत असतां उगीचच आपण कांहीं करतों आहों असें दाखवितें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP