Dictionaries | References
अं

अंगेज

   
Script: Devanagari
See also:  अंगजी , अंजणी

अंगेज     

 स्त्री. पु . अंगीकार ; स्वीकार . ' कांहीं तरी सोय निघेल . जनरलांनीं अंगेज केला आहे . त्याची काळजी त्यासच असावी .' - रा . १२ . १५२ . ( सं . अंग )
पुस्त्री . शौर्य ; धाडस ; उठावणी ; पराक्रम . ' जनरलांनीं अंगेज केला आहे .' - राज १२ . ९७ . ' स्वामी हिंदुराज्यकार्यधुरंधर राज्याभिवृद्दिकर्तें , तुम्हांलोकांचें आंगेजणीनें सिद्धीस पावले .' - मराआ ७ . ( फा . अंगेझ - अंगेख्तन् = उठावणी करणें ; सं . अंग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP