Dictionaries | References अं अंजणी Script: Devanagari See also: अंगजी , अंगेज Meaning Related Words अंजणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . शौर्य ; धाडस ; उठावणी ; पराक्रम . ' जनरलांनीं अंगेज केला आहे .' - राज १२ . ९७ . ' स्वामी हिंदुराज्यकार्यधुरंधर राज्याभिवृद्दिकर्तें , तुम्हांलोकांचें आंगेजणीनें सिद्धीस पावले .' - मराआ ७ . ( फा . अंगेझ - अंगेख्तन् = उठावणी करणें ; सं . अंग ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP