Dictionaries | References व वशिला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वशिला A dictionary, Marathi and English | Marathi English | | Connection with great personages as a means of power or profit, interest: also an influential person as a medium of advancement. Rate this meaning Thank you! 👍 वशिला Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Connection with great personages as a means of profit, interest. Rate this meaning Thank you! 👍 वशिला मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. ओळख , पाठिंबा , मध्यस्थी , लग्गा , शिफारस , ( खास ) संधान , संपर्क ( सामान्यत ; अधिकारी माणसाशी ). Rate this meaning Thank you! 👍 वशिला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun फायद्यासाठी मोठ्या माणसांशी जोडलेला संबंध Ex. त्याने जिल्हाधिकार्याचा वशिला लावला SYNONYM:लग्गा Rate this meaning Thank you! 👍 वशिला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. फायद्यासाठी मोठ्या माणसांशी . जोडलेला संबंध , वग ; मोठ्याचा पाठिंबा , आधार . पुढे येण्यास मध्यस्थ होणारा मोठा , वजनदार माणूस ; मध्यस्थ . त्यास वशिला करुन ... - रा ३ . ५५ . शिफारस ; ओळख . [ अर . वसीला ]०वग स्त्री. मध्यस्थी ; शिफारस ; वशिला . हिमायत म्हणावी तर वशिला - वग म्हणावा तर स्वामीखेरीज आमचा , आमची गोष्ट वरी सांगेसारखा कोणी नाही . - रा ३ . १२३ . वशिलेदार वि . वशिला असणारा . Related Words वशिला बांगड्यांचा वशिला कुंभारणीच्या सुनेला उकिरड्याचा वशिला मामाचा वशिला, आला नाहीं कामाला धोरण बांधणें कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें काम लगीनें होतें किंवा वगीनें होतें काम वगीनें करावें किंवा रगीनें करावें लाग लावणें लग्गा अंतर्द्वार वग सटटा शिफारस भोक चाली भोंक अनुसंधान संधान घबाड वजन गाहाण भीड लाग वळण अंग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP