Dictionaries | References घ घबाड Script: Devanagari Meaning Related Words घबाड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun झुजांत वा दरोड्यांत मेळील्लें धन Ex. डाकू आपले भीतर घबाड वांटून घेवंक लागले ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলুটের মাল gujફતૂહ hinफ़तूह kanಕೊಳ್ಳೆ ಹೊಡೆದ ಹಣ kasلوٗٹہٕ مال malകൊള്ളമുതല് marलूट oriଲୁଣ୍ଠିତ ଧନ panਫਤਹੂ tamகொள்ளையில் கிடைத்த பணம் telలూటీ urdفتوح , فتوحی घबाड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 , being added together, the sum being multiplied by 3, the product being increased by 15, the amount being divided by 7,--there results a remainder of 3. Hence A lucky crisis or juncture gen. 2 fig. An unexpected gust of Fortune's favors, a windfall. घबाड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A lucky juncture or crisis; a windfall.घबाड साधणें To grow suddenly rich by some unexpected windfall. घबाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आयती मिळकत , डबोले , लाभ ( आकस्मिक द्रव्याचा ). घबाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अचानक झालेली मोठी प्राप्ती Ex. त्याला आपल्या जुन्या वाड्यात पुरून ठेवलेले घबाड सापडले घबाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ एक शुभ मुहूर्त ; सूर्यनक्षत्रापासून चंद्रनक्षत्रापर्यंत मोजून येणार्या संख्येला तीन या संख्येने गुणून गुणाकारांत चालू तिथि मिळवून आलेल्या संख्येला सातानी भागून बाकी तीन उरल्यास त्या दिवशीं हा योग येतो असें समजतात . २ ( सामा . ) शुभ वेळ , मुहूर्त ; सुयोग . त्याला जेव्हां अकस्मात एवढें द्रव्य मिळालें त्याजवरून असें दिसतें कीं जातेसमयीं त्यास घबाड साधलें होतें . ३ ( ल . ) आकस्मित लाभ ; अनायासें झालेली मोठी द्रव्यप्राप्ति ; लाट . ( क्रि० मिळलें ; साधणें ). गाण विहंगमें गेला । घबाड अवचित पावला । - दावि २७४ . मी एक पैशाचें घबाढ पाहतों आहें . - मोर १२ . न. दाराच्या फळीच्या खालच्या टोंकास फिरण्याकरितां जो गट्टु वगैरे बसवितात तो ; खालचा वात्या .०चूक स्त्री. मोठी चूक ; घोडचूक .०दैव न. सुदैव ; मोठें भाग्य .०माप न. १ बाजारांत चालणार्या शिरस्त्याच्या मापापेक्षां , वजनापेक्षां मोठें माप , वजन . हे दहा पायली गहूं आहेत , परंतु त्या घबाड मापानें मोजले असतां आठ पायल्या भरतील . २ मोठा आहार असणार्या माणसाचें पोट ; कधीं तृप्त न होणारा कोठा . चार माणसांचें अन्न या तुझ्या घबाड मापास पाहिजे .०मुहूर्त पु. घबाड अर्थ १ पहा .०वशिलाब पु. दांडगा वशिला ; कार्य साधण्याकरितां मोठया माणसाकडून घातलेली गळ ;०षष्ठी स्त्री. ज्या षष्ठीला घबाड मुहूर्त येतो ती षष्ठी . [ घबाड + षष्ठी ] घबाड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घबाड मिळणें-साधणें[घबाड=ज्योतिषांतील एक शुभमुहूर्त] आकस्मिक, अल्पसायासें मोठा द्रव्यलाभ होणें. ‘रशियाचा जय झाल्याने हिंदुस्थानला काही घबाड मिळणार आहे असे कोणालाच निश्र्चित सांगता येणार नाही.’ -केसरी १२-९-४१. Related Words घबाड कोल्ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड لوٗٹہٕ مال লুটের মাল ଲୁଣ୍ଠିତ ଧନ ફતૂહ ਫਤਹੂ फ़तूह கொள்ளையில் கிடைத்த பணம் లూటీ ಕೊಳ್ಳೆ ಹೊಡೆದ ಹಣ കൊള്ളമുതല് लूट घाबाड फांदा मारणें कोलो उशेलांत पडलो (गो.) घोवें अर्धघबाड म्हावरें ताव देणें ताव मारणें टावकें घबकें घोघें टाऊक गोवें घोबें गोबें वांडें कोहाळी कोहोळं कोहोळी डबोले कोहाळा कोहाळें कोहोळा कोहळा कोहळी कोहळें आगंतुक ताव संधान अर्ध संकेत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP