Dictionaries | References

कोहोळा

   
Script: Devanagari
See also:  कोहळा , कोहळी , कोहळें , कोहाळा , कोहाळी , कोहाळें , कोहोळं , कोहोळी , कोहोळें

कोहोळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kōhaḷā, kōhāḷā, kōhōḷā & कोहळी, कोहाळी, कोहोळी See कोव्हाळा & कोव्हाळी.

कोहोळा     

पुस्त्रीन . १ केव्हाळा - ळी - ळें . एक प्रकारचा भोपळा ; फळ आणि वेल . हा एक वेल असतो . याचें फळ , लहान भोपळ्या एवढें हात दीड हात लांब असतें . याचा पाक पौष्टिक असुन फोडीचें सांगडें करतात . २ ( व . ना ) तांबडा भोपळा . याची भाजी करतात . ( सं ; कुष्मांड ; प्रा . कोहोलिआ ) म्ह० आवळा देऊन कोहळा काढणें . = धोडीशी लालूच देऊन मोठें घबाड साधणें . लहानाच्या मोबदल्यांत मोठें मिळविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP