Dictionaries | References क कोहाळा Script: Devanagari See also: कोहळा , कोहळी , कोहळें , कोहाळी , कोहाळें , कोहोळं , कोहोळा , कोहोळी , कोहोळें Meaning Related Words कोहाळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kōhaḷā, kōhāḷā, kōhōḷā & कोहळी, कोहाळी, कोहोळी See कोव्हाळा & कोव्हाळी. कोहाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A pumpion gourd. कोहाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्रीन . १ केव्हाळा - ळी - ळें . एक प्रकारचा भोपळा ; फळ आणि वेल . हा एक वेल असतो . याचें फळ , लहान भोपळ्या एवढें हात दीड हात लांब असतें . याचा पाक पौष्टिक असुन फोडीचें सांगडें करतात . २ ( व . ना ) तांबडा भोपळा . याची भाजी करतात . ( सं ; कुष्मांड ; प्रा . कोहोलिआ ) म्ह० आवळा देऊन कोहळा काढणें . = धोडीशी लालूच देऊन मोठें घबाड साधणें . लहानाच्या मोबदल्यांत मोठें मिळविणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP