Dictionaries | References क कोहाळें Script: Devanagari See also: कोहळा , कोहळी , कोहळें , कोहाळा , कोहाळी , कोहोळं , कोहोळा , कोहोळी , कोहोळें Meaning Related Words कोहाळें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kōhaḷē, ṅkōhāḷē, ṅkōhōḷēṃ n A pumpion gourd, Cucurbita Pepo. 2 A bullock's hump. कोहाळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्रीन . १ केव्हाळा - ळी - ळें . एक प्रकारचा भोपळा ; फळ आणि वेल . हा एक वेल असतो . याचें फळ , लहान भोपळ्या एवढें हात दीड हात लांब असतें . याचा पाक पौष्टिक असुन फोडीचें सांगडें करतात . २ ( व . ना ) तांबडा भोपळा . याची भाजी करतात . ( सं ; कुष्मांड ; प्रा . कोहोलिआ ) म्ह० आवळा देऊन कोहळा काढणें . = धोडीशी लालूच देऊन मोठें घबाड साधणें . लहानाच्या मोबदल्यांत मोठें मिळविणें . न. बैलाचें वशिंड . ( सं . कुष्मांड ; प्रा . कोहलिआ ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP