Dictionaries | References ब बक्षी Script: Devanagari See also: बक्षीगहूं Meaning Related Words बक्षी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A general or commander in chief. बक्षी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A general or commander-in-chief. बक्षी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . पु. बकशी गहूं पहा . [ हिं . ] न. ( नाशिक ) लवकर तयार होणारी विड्याच्या पानांची एक जात . पु. फौजेचा मुख्य अधिकारी ; सेनापति . [ फा . बखशी ] पु. ०गिरी बखशीचा अधिकार ; काम . [ फा . बखशीगरी ]सेनापति ; सेनाध्यक्ष .पारितोषिक ; इनाम ; देणगी ( कमी दर्जाच्या किंवा हाताखालील माणसास दिलेली ). ( क्रि० करणें ).क्षमा ; माफी . ( क्रि० करणें ; देणें ). तिचे पायावर डोई ठेऊन झाले अन्याय बक्षीस करुन घेणें . - ब्रप २८७ .उमेदवारांची शिफारस करुन मन्सब देवविणारा .( कायदा ) दान ; देणगी . - घका ४६ . - क्रिवि . बक्षिसाच्या रुपानें . - वि . माफ . [ फा . बख्शिश ]सैन्यांतील शिपायांचा पगार वाटणारा . [ फा . बख्शी ]०गिरी स्त्री. सेनाधिपत्य .०पत्र बहाल पत्र - न . बक्षीस दिल्याचा लेख . बक्षीस दिल्हें तें बक्षिसपात्र किंवा बहालपत्र . - भाअ १८३३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP