Dictionaries | References

उपमर्दणें

   
Script: Devanagari

उपमर्दणें     

अ.क्रि.  नाश पावणें . तैसा माझेनि प्रसादें । जीवकणु जयाचा उपमर्दे ॥ - ज्ञा १८ . १२७२ . - सक्रि .
अंग चेपणें , रगडणें .
तुडविणें ; पिळणें ; त्रास देणें ; पीडा करणें .
अपमान करणें ; इज्जत , अब्रू घेणें . [ सं . उप + मृद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP