Dictionaries | References

घागर्‍याघोळ

   
Script: Devanagari

घागर्‍याघोळ     

 पु. १ मनाची उडालेली त्रेधा , गोंधळ ; घाबरगुंडी ; ह्या मुलानें माझ्या जिवाचा घागर्‍याघोळ केला . २ ( कामांची , वस्तूंची , पदार्थांची ) अव्यवस्था ; गोंधळ ; घोटाळा ; अस्ताव्यस्त स्थिति . [ घागरी + घोळ = घोंटाळा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP