Dictionaries | References

घोटाळा

   
Script: Devanagari
See also:  घोंटाळा , घोटाळें

घोटाळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

घोटाळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  turning round and round; whirling, whisking about. disorder, derangement, confusion. A maze or labyrinth.

घोटाळा

 ना.  एकंकार , गडबड , गुंतागुंत , गोंधळ , गोलंकार .

घोटाळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या   Ex. बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.
ONTOLOGY:
आयोजित घटना (Planned Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdदावराव दावसि
mniꯋꯥꯊꯣꯛ
urdبدعنوانی , رشوت ستانی , گھوٹالہ , گھپلہ , ہیراپھیری , ہیرپھیر , دھاندلی
   see : चूक, अव्यवस्था

घोटाळा

  पु. न . कागद घोटण्याचा कवडा , घोटा ; घोटकवडा . सुर्‍या कातर्‍या जागाईतखळी घोंटाळें तागाईत । - दा १९ . १ . १५ . [ घोटणें ; घोटाळणें ]
  पु. १ ( वारा , पाणी , गवताच्या काडया ; धूळ इ० कांची ) गिरक्या , घिरटया , वळणें घेत जाण्याची स्थिति ; गरगरां फिरणें ; भ्रमण करणें . २ ( कामें , हिशेब , वस्तु इ० कांचा ) गोंधळ ; अस्ताव्यस्त स्थिति ; गळहाटा ; गुंतागुंत ; गोलंकार ; खिचडी . त्या पोरानें पोथीचा घोंटाळा करून टाकला . ३ ( मनाची ) गोंधळून , बावरून , दिडमूढ होऊन गेलेली अवस्था ; मनाचा गोंधळ . ४ नागमोडीची , वेडीवांकडी जागा , स्थल ; गुंतागुंतीचें काम . ५ ( वार्‍यानें ) दिशा , रोंख बदलणें ; घोंटाळणें . वार्‍याच्या घोटाळयांत सांपडून तें गलबत बुडूं लागलें . ६ एकंकार ; गोलंकार . [ घोटाळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP