Dictionaries | References

विसकट

   
Script: Devanagari

विसकट     

 पु. दाणादाण ; अस्ताव्यस्त स्थिति ; विस्कळित अवस्था . जेंवि महावात करी अभ्रांचा न लावितां पळ विसकट । - मोभीष्म १० . ११४ . विसकटणें - उक्रि . १ अस्ताव्यस्त करणें ; ओढाताण करणें ; रचना बिघडविणें ; उसकटून टाकणें ; सारासारी , हलवाहलवी करणें ; उधळून टाकणें . धर्माला वेधाया धावें तो विप्रकटक विसकटून । - मोद्रोण १०४ . २ ( ल . ) गोंधळ , घोटाळा , अव्यवस्था करणें . [ सं . वि + शकलन ] विसकटाविसकट - स्त्री . ओढाताण ; धसकाफसकी ; अव्यवस्था ; खेचाखेच ; गोंधळ ; घोटाळा ; पसारा ; अस्ताव्यस्तपणा . विसकणें - विसकटणें पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP