Dictionaries | References च चक्री गुंग उतरणें Script: Devanagari See also: चक्री गुंग करणें , चक्री गुंग गुंगविणें , चक्री गुंग भुलविणें , चक्री गुंग होणें , चक्री भुलणें Meaning Related Words चक्री गुंग उतरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [चक्री=अक्कल] १. गोंधळात पाडणेंगोंधळणेंओशाळे होणेंफजीत करणेंअक्कल गुंग होणेंघोटाळा उडविणें. २. (ल.) एखाद्याची लांबलचक आढ्यतेची भाषणें फोल ठरविणेंमति कुंठित होणेंनक्षा, तोरा उतरणेंफजिति होणेंऐट जिरविणें. ३. खोड मोडणेंवेड्यासारखे होणें.अद्दल घडविणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP