Dictionaries | References घ घशाखालीं उतरणें Script: Devanagari Meaning Related Words घशाखालीं उतरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. गिळला जाणेंगिळंकृत होणेंस्वाहा होणें. २. लाच खाल्लेला, लबाडीने मिळविलेला पैसा पचणें, जिरणें. ३. कबजात येणेंताब्यात येणेंस्वाधीन होणें. ‘पण एतद्देशीय संस्थाने मात्र सरकारच्या घशाखाली उतरविली.’ -नि. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP