Dictionaries | References

वेजीं उतरणें

   
Script: Devanagari
See also:  वेज उतरणें

वेजीं उतरणें

   मोतीं गुंफण्याकरितां त्यांस छिद्र पाडतात. हें छिद्र सैल होऊन फार मोठें झालें म्हणजे त्या मोत्याची किंमत कमी होते. त्याप्रमाणें मनुष्याची योग्यता कमी होते. ‘ शिंदे होळकर एवढे लढते सरदार असतां त्यांची केवळ हिंमत हरली. वेजीं उतरली. यांची गत अशी होऊन गेली.’ -भाब. १०४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP