Dictionaries | References क कोणाचा जोडा कोणाचे पायांत नसणें Script: Devanagari Meaning Related Words कोणाचा जोडा कोणाचे पायांत नसणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अनेक लोक एखाद्या समारंभाकरितां जमले म्हणजे बाहेर काढून ठेवलेले जोडे एकत्र मिळतात व परत जातांना ज्याला त्याला आपला जोडा सापडत नाही व भलताच पायात घालून जावे लागते. यावरून अव्यवस्था असणें. घोटाळा माजणेंगोंधळ माजणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP