Dictionaries | References

राम नसणें

   
Script: Devanagari

राम नसणें     

( मारुतीला सीतेनें प्रसन्न होऊन दिलेल्या तिच्या गळयांतील रत्नहाराचें एक एक रत्न त्यानें फोडून पाहिलें पण त्यांत रामाची मूर्ति त्यास दिसेना
या प्रमाणें तो सर्व हार त्यानें फोडून टाकला ह्या कथेवरुन ) सत्व, उपयोग, योग्यता, अर्थ नसणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP