Dictionaries | References

अजगरका दाता राम

   
Script: Devanagari

अजगरका दाता राम     

अजगर हा जात्या आळशी असतो तरी त्यालाहि उपजीविकेपुरेसें भक्ष्य मिळतेंच. तेव्हां परमेश्वर सर्वांच्या योगक्षेमाची काळजी घेतो, तो आळशालाहि उपाशीं मरुं देत नाहीं. तुलना - ‘ अजगर जनावर वारुळांत राहे । त्याजकडे पाहे पांडुरंग । ’ -तुगा ४५१७. ‘ अजगरका दाता राम. ’ -भाब १८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP