Dictionaries | References द दाता Script: Devanagari Meaning Related Words दाता हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दानी, दानी दाता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 That gives, grants, bestows; a donor. Hence generous, liberal, charitable. Pr. देई तो दाता न देई तोही दाता. दाता Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a That gives; a donor. Generous, liberal, charitable. दाता मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उदार , कर्णाचा अवतार , दातार , दानशील , दानशूर , दानी , दिलदार , मोठया मनाचा , सढळ हाताचा . दाता मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun देणारा Ex. अनेक दात्यांनी येथे वर्गणी भरली आहे. HYPONYMY:रंतिदेव महादानी सदावर्ती ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmদানী bdदानि benদাতা gujદાની hinदानी kanದಾನಿ kokदानी malദാനശീലന് mniꯗꯥꯟ꯭ꯇꯧꯕ꯭ꯃꯤ nepदानी oriଦାନୀ panਦਾਨੀ sanदानशीलः tamதானம்செய்பவர் urdسخی , فیاض , کریم , کشادہ دل See : दानी दाता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ फणी , तिफणी , करवत , रहाटगाडगे इ० कांस असलेल्या दांताच्या आकाराच्या अवयवांपैकी प्रत्येक . ( क्रि० पाडणे ; घालणे ; करणे ). २ शेतांतील चिखल सारखा करावयाचे एक प्रकारचे दांताळे . ३ ज्याला केळी लागतात त्या देंठासारख्या केळ्यांच्या फणीच्या अवयवांपैकी प्रत्येक . ४ ( व्यापक . ) केळ्यांच्या फणांतून ( फणीच्या दांताप्रमाणे ) लोंबणार्या केळ्यांपैकी प्रत्येक . ५ केळफुलांतील एक लवचिक , लोंचट , तंतूच्या आकाराचा अवयव विशेष ; पोक्यांत असताना केळाच्या टोंकापासून लोंबणारा तंतुसमूह ; केसर ; फूल . ६ पुरे न भरलेले , मध्ये थोडका गीर असलेले केळे . ७ ( क्व . ) कपची ; ढलपा ; ढलपी ; ( क्रि०निघणे ). ८ ( मुंबई ) न विभागला जाणारा पदार्थाचा कण . ९ ( गो . ) जमीन उकरण्याची लांकडी फळी . १० ( गो . ) शेवया , चकल्या इ० करण्याचा सांचा . [ दांत ] दांतेकड - न . ( कों . ) रहाटगाडग्याच्या तुंब्यास जोडलेले दांते पाडलेले लांकूड . [ दांता + कडी ]वि. १ देणारा २ दान करणारा ; दानशील ; उदार ; दान करण्याचा स्वभाव असलेला . सत्यसंकल्पाचा दाता नारायण। सर्व करी पूर्ण मनोरथ। - तुगा ३७३८ . [ सं . दा - दातृ = देणारा ] म्ह० देई तो दाता न देई तोहि दाता .०दांतेफळी स्त्री. ( राजा . ) शेतांतील चिखल सारखा करण्याचे दांते बसविलेले एक अवजार ; दांता अर्थे २ पहा . [ दांता + फळी ] दाता नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : दानी, दानी, दानी, दानवीर दाता संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 noun यः ददाति। Ex. अस्य शुभकार्यस्य कृते धनस्य दातृभ्यः अस्माकं धन्यवादः। ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:प्रदाताWordnet:asmদাতা benপ্রদানকারী gujપ્રદાયક hinप्रदायक kanಕೊಡುವಾತ kasپرٛدایک kokदातो malദായകര് marप्रदाता mniꯄꯤꯕꯤꯔꯤꯕ oriପ୍ରଦାୟକ panਦੇਣਵਾਲਾ telఇచ్చేవాడు urdعطاکنندہ , بخشش کنندہ , رقم دہندگان adjective यः दानं ददाति। Ex. दातुः कर्णस्य दानशूरता विश्वविख्याता। MODIFIES NOUN:मनुष्यः ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:प्रदाता दायकः दाकः दादी दानकर्ताWordnet:asmদাতা bdदानि benদাতা gujદાનવીર hinदानी kanದಾನಶೂರ kasخٲرٲتۍ malഉദാരമതിയായി ദാനം ചെയ്യുന്ന marदानी mniꯄꯤꯊꯣꯛꯀꯟꯕ oriଦାନୀ panਦਾਨੀ tamதாராளமான telదానవీరత కలిగిన urdسخی , معطی , عطیہ دینے والا , نذرانہ دینے والا Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP