Dictionaries | References

कुणबीसरीखा दाता नही, मारे बिगर देता नही

   
Script: Devanagari

कुणबीसरीखा दाता नही, मारे बिगर देता नही     

कुणब्‍याची वृत्ति खरोखर दानशील असते पण तो सहजासहजी देत नाही. त्‍याला धाक दाखविल्‍याशिवाय त्‍याच्या हातून काही सुटत नाही. तु०-इक्षुदण्डास्‍तिलाः शूद्रा० कुणब्‍याची बेटी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP