Dictionaries | References

ओलतीका पानी बुलंदी नही जाता

   
Script: Devanagari

ओलतीका पानी बुलंदी नही जाता

   पागोळ्यांचे पाणी आढ्याला जात नाही. सृष्टीक्रमाविरूद्ध कोणतीहि गोष्ट होत नाही. असंभाव्य गोष्ट कधी घडून येत नसते. तु०-वळचणीचे पाणी आढ्याला जात नाही.-सवि ३५८२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP