Dictionaries | References

अकेला चना भाड नही फोड सकता

   
Script: Devanagari

अकेला चना भाड नही फोड सकता     

एकटयाच्या हातून कांहीं काम होत नाहीं. दुसर्‍याच्या साहाय्वावांचून एकटा काय करणार?
‘ उत्पतितोहि चणक:शक्त
किं भ्राष्टकं भंक्तुम् ।’-पंच १.१४३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP