Dictionaries | References

पानीमें फत्तर नही सडता

   
Script: Devanagari

पानीमें फत्तर नही सडता     

(हिं.) नदींतील वगैरे दगड नेहमींच पाण्यांत असतात त्यापासून त्यांस कांहीं अपाय होत नाही. पाण्यांत कांहीं दगड कुजत नाहीं. पाण्याची शक्ति किती झाली तरी दगडाला कुजवूं शकत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP