Dictionaries | References ग गोटा Script: Devanagari See also: गोटे , गोटेस Meaning Related Words गोटा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun बादले का वह सुनहला या रुपहला फीता जो कपड़ों पर लगाया जाता है Ex. चुनरी में गोटे लगे हुए हैं । HOLO STUFF OBJECT:गोखरू HYPONYMY:कैतून पैमक धनक ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गोट संजाफWordnet:gujગોટા malഗോട്ട oriଜରିଲଗା ପଟି panਗੋਟਾ urdگوٹا , گوٹ noun कतरकर एक में मिलाई हुई सुपारी, इलायची, धनिया की भुनी दाल, कद्दूकस किया नारियल, खरबूजे तथा बादाम की गिरी Ex. कुछ लोग पान की जगह गोटा खाते हैं । ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benগোটা gujમીઠો મસાલો oriପୁଡ଼ିଆ telతమలబీడాలో వేయు మసాలా urdگوٹا गोटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Near or nigh unto, by.3 fig. A grain of rice in the ear. Ex. पावसानें भाताचे गोटे झडले. An overripe and rattling cocoanut: also such dry kernel detached from the shell. 5 A narrow fillet of brocade. गोटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A roundish stone or pebble. A marble. A grain of rice in the ear. Ex.पावसानें भाताचे गोटे झडले. An overripe and rattling cocoanut; also such dry kernel detached from the shell. गोटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun गोलसर वाटोळा, गुळगुळीत पृष्ठ भाग असलेला दगड Ex. नदीच्या प्रवाहात खूप गोटे सापडतात. noun सुकून करवंटीपासून वेगळा झालेला नारळाचा गर Ex. ह्या नारळात पाणी नाही नुसताच गोटा आहे. noun ज्यावरचे केस पूर्णतः काढून टाकले आहेत असे डोके Ex. त्याचा गोटा पाहून सर्व मुले हसू लागली. SYNONYM:चमनगोटा चमनnoun कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी Ex. सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गोटWordnet:gujગોટા hinगोटा malഗോട്ട oriଜରିଲଗା ପଟି panਗੋਟਾ urdگوٹا , گوٹ noun माती, विट इत्यादीकांचा गोलसर वाटोळा घट्ट गोळा वा तुकडा Ex. लहान मुले गोट्याने आंबे पाडत आहेत. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दगड लहान दगड ढेकूळWordnet:asmচপৰা bdहाथर benঢিল gujઢેખલો hinढेला kanಹೆಂಟೆ kasڈیر kokदिपळो mniꯂꯩꯇꯨꯝ oriଢେଲା panਰੋੜਾ tamமண்கட்டி telరాయిముక్క urdڈھیلا , کلوخ , مٹی وغیرہ کاسخت ٹکڑا See : लहान दगड गोटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( व . ) भिलाबा ; बिब्बा . पु. ( ल .) मूर्ख मुलगा ; ठोंब्या ; नर्मद्या ; दगड ; फत्तर . पु. १ गोलसर , वाटोळा दगड . २ बैदूल ( दगड , लाख , लांकूड इ० चा ). ३ ( ल . ) कणसांतील धान्याचा दाणा ; डाळीचा दाणा . पावसानें भाताचे गोटे झडले . ४ सुका नारळ . पूर्ण वाळलेला व खडबड वाजणारा किंवा करवंटीपासून सुटून सुकलेला नारळ . ५ ( व . ) वजनाचा दगड . ६ निंदा - तिरस्कारवाचक प्रत्यय . उदा० तेलगोटा , माळगोटा इ० . [ का . गोट्ट = बाठा , कोय . गोट्टु = वाळलेपणा ? ] गोटाड , गोटाळ - वि . ( व . ) दगडाळ ; खडकाळ ( जमीन ). गोटाळें - न . ( व . ) दगडी , लहान भांडें ( तेलासाठीं ). गोटा मारणें - ( चांभारी ) घोटणें . पु. ( हिं . ) कलाबतू ; चांदी - सोन्याची जर .( चि . ) गोटीं - शअ . ( काव्य ) जवळच , समीप . गोटा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : प्रति Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP