Dictionaries | References

गोटमारी

   
Script: Devanagari
See also:  गोटमार

गोटमारी     

 पु. १ ( ना . ) गोटे - दगड - फेंक , वर्षाव . २ ( विनोदानें ) इंग्रजी बोलणें . - री - स्त्री . ( ना . ) एक खेळ . यांत गोटयांची फेंक व पळसाचा झेंडा सर करणें हे प्रकार असतात . [ गोटा + मारणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP