Dictionaries | References

गोफणें

   
Script: Devanagari
See also:  गोफण , गोफीण

गोफणें     

स्त्रीन . दगड मारण्यासाठीं दोरीची , चामडयाची , रबराची केलेली विशेष प्रकारची आकृति , साधन ; दगड फेंकण्याचें साधन ; एक हत्यार . हातीं घेवोनि गोफणा । - कथा ६ . १९ . ५३ . [ सं . गुंफन ; प्रा . गुंफण ]
०गुंडा   गोटा - पु . १ गोफणींतून मारावयाचा दगड . २ ( ल . ) हुषार , चुणचुणीत माणूस . गोफणणें - उक्रि . गोफणीनें फेंकणें , मारणें ; गोफण मारणें . एकें चिंतामणि गोफणिला । तो येऊन अंगणांत पडिला । - ह ४ . २१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP