Dictionaries | References ट टोळ Script: Devanagari See also: टोळवण Meaning Related Words टोळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun पिकाची नाशाडी करपी एक किडो Ex. टोळांनी पिकावळ नश्ट केली ONTOLOGY:कीट (Insects) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচৰহা bdभुरलि benভুরলী gujભુરલી hinभुरली kasبُھرلی marसुरवंट mniꯚꯨꯔꯂꯤ nepभुरली oriଭୁରଳୀ panਭੁਰਲੀ sanकाष्ठतन्तुः urdبھرلی टोळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ṭōḷa m A locust. 2 A grasshopper. टोळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A locust. A grass-hopper. टोळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun समुदाय करून राहणारा व पिकांचा नाश करणारा पंख असलेला कीडा Ex. टोळांच्या धाडीमुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले ATTRIBUTES:उडणारा ONTOLOGY:कीट (Insects) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমাইকী কাকতি ফৰিং bdजो गुमागदल gujતીડ hinटिड्डी kasہالو kokटोळीण malവെട്ടുക്കിളി mniꯀꯧꯖꯦꯡ nepसलह oriପଙ୍ଗପାଳ panਟਿੱਡੀ tamவெட்டுக்கிளி telమిడత urdٹڈی noun पंख असलेला एक प्रकारचा किडा Ex. पालीने टोळावर झडप घातली. ATTRIBUTES:उडणारा HYPONYMY:नाकतोडा ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:benফড়িং hinटिड्डा kanಮಿಡತೆ kasہالَو malഡിട oriଝିଣ୍ଟିକା panਟਿੱਡਾ tamதத்துக்கிளி telమిడత urdٹڈّا टोळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ पिकांचा नाश करणारा व पंख असलेला एक किडा . ही जात समुदाय करून राहणारी असून जगांत सर्वत्र आढळते , हिची वाढ फार झपाटयानें होते . २ नाकतोडा . - वि . उडाणटप्पू ; उनाड . [ प्रा . टोल ] पु. ( बे . ) १ गाडीची चौकट . २ ( बे . ) ( गवंडी काम ). खिडकी वगैरेच्या चौकटी मजबूत बसण्याकरितां चौकटीच्या बाजूला जास्त राखलेलीं लाकडें . पु. ( गो . ) चिंचोळा पन्हाळ . पु. दगडाचा वाटोळा गोटा . स्त्री. ( बे . ) एक प्रकारचें गवत .०गोटा पु. ( व . ) दगडाचा वाटोळा गोटा .०क्रांत क्रांति धाड - स्त्री . टोळांचा हल्ला , धाड , झुंड .०खाद स्त्री. टोळांनीं केलेला नाश . २ - वि . टोळांनीं खाल्लेलें . ( टोळखाज हें गांवढळ रूप आहे ). टोळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टोळ भैरवटोळाप्रमाणें हिंडणारा भैरव (दांडगेश्र्वर). उडाणटप्पूगांवगुंड.-दावि ११. पृ. ८१. ‘दोन वेळां जेवण्यापुरते काय ते घरांतएरवी टोळ भैरव गांवात हिंडत आहेत.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP