Dictionaries | References

क्रांत

   
Script: Devanagari

क्रांत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   passed over or through; pervaded, occupied &c. In comp. as चोरक्रांत, टोळक्रांत, राजक्रांत, which see in order, and आक्रांत Sig. I.
   advance, passage &c., but esp. the aggressions or irruptions of robbers, foreign enemies, locusts &c.

क्रांत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   passed over, pervaded, occupied &c.
  f  advance, the aggressions or irruptions of robbers &c.

क्रांत

 वि.  आक्रमिलेला , उल्लंघलेला , चालून गेलेला , पादाक्रांत , पायाखाली घातलेला , व्याप्त .

क्रांत

 क्रि.वि.  १ व्याप्त ; उल्लंधिलेल्या ; आक्रमिलेला . ( समासांत ) २ चालुन गेलेला ; हल्ला केलेला . चोरक्रांत ; टोळक्रांत ; राजक्रांत इ० आक्रांत पहा . ३ व्याकुळ ; विव्हल ; व्याप्त . ( दुःख इ० नीं ) ' एकें तियें दुःखें । क्रातें भुतें ॥ ' - ज्ञा १५ . ४१२ .- स्त्री . ( क्रांतीचें संक्षिप्त रूप ) चाल ; हल्ला ; धाड ( मुख्यत्वें चोर , शत्रु , टोळ याची ) ( सं . क्रांति )
०दर्शी वि.  त्रिकालज्ञ ; दीर्घदशी ; ज्ञानी .' त्यजौनि जिए मार्गी केला भिक्षा । क्रांतिदर्शी ॥ ' - ऋ ६ . ' एथमोहले गा क्रांतदर्शी । ' - ज्ञा . ४ . ८८ . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP