Dictionaries | References द दुःख { duḥkha(m), duḥkha } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दुःख Puranic Encyclopaedia | English English | | DUḤKHA(M) Agni Purāṇa tells the following about the origin of Duḥkham. Hiṁsā (violence) is the wife of Adharma (unrighteousness). To the couple were born two daughters called Anṛta (falsehood) and Nikṛta (fraud) and from them were born the daughters Bhayā (fear) Naraka (hell) Māyā (illusion) and Vedanā (pain). Māyā brought forth Mṛtyu (death), the annihilator of all living objects, and Vedanā, from Raurava (a particular hell) brought forth Duḥkha (sorrow, grief). From Mṛtyu were born Jāti (caste), Jarā (wrinkles), Śoka (sorrow), Tṛṣṇā (covetouseness) and Krodha (anger). [Agni Purāṇa, Chapter 19] . Rate this meaning Thank you! 👍 दुःख हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun किसी उचित, आवश्यक या प्रिय बात के न होने पर मन में होनेवाला दुख Ex. मुझे दुःख के साथ कहना पड़ रहा है कि मैं आपका काम समय पर पूरा नहीं कर पाउँगा । HYPONYMY:अफसोस दिल की फाँस ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दुख खेद अफ़सोस अफसोस मलाल क्षोभ रंज अनुताप दिलगीरी मलोला मलमला अलम वत आज़ुर्दगी आमनस्य ताम ऊर्मिWordnet:asmদুখিত bdदुखु benখেদ gujખેદ kanಖೇದ kasاَفسوٗس kokखंत malഖേദം marखेद nepखेद oriଦୁଃଖ panਅਫਸੋਸ sanखेद tamவேதனை telదుఃఖం urdافسوس , ملال , رنج , آزردگی , غم , دلگیری , دل گرفتگی , الم See : दुख Rate this meaning Thank you! 👍 दुःख A dictionary, Marathi and English | Marathi English | | With painful effort and great ado. Rate this meaning Thank you! 👍 दुःख मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. क्लेश , पीडा , यातना , व्यथा , वेदना ; ना. खिन्नता , खेद , ताप , पश्चात्ताप , वाईट वाटणे . विषण्णता , शोक . Rate this meaning Thank you! 👍 दुःख मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती Ex. मुलांचे संगोपन नीट व्हावे म्हणून तिला खूप दुःखे सोसावी लागली HYPONYMY:शरीरभोग खेद यातना शोक अस्मिता मनस्ताप अतीव दुःख विषाद भूतबाधा दुःखातिरेक मृत्युभय त्रास षट् क्लेश ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पीडा कष्ट ताप त्रास खस्ता तसदी विषादWordnet:asmদুখ bdदुखु benদুঃখ gujદુ hinदुख kanದುಃಖ kasمُصیٖبَت , تَکلیٖف kokदुख्ख malവ്യസനം mniꯑꯋꯥꯕ nepदु:ख oriଦୁଃଖ panਤਕਲੀਫ਼ sanदुःखम् tamதுக்கம் telదుఃఖం urdتکلیف , کوفت , دکھ , پریشانی , اضطراب , درد , الم , اندوہ , آزارمشقت , سزا , ایزا , الجھن See : व्यथा Rate this meaning Thank you! 👍 दुःख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. दुःसह , अनिष्ट अनुभव ; पीडा ; क्लेश ; यातना ; वेदना . जी वेदना आपल्याला प्रतिकूल ते दुःख . - गीर ९६ . अडचण ; त्रास ; कष्ट ; रोग ; त्रासदायक गोष्ट . उपदंश ; गरमी . खेद ; शोक ; पश्चात्ताप . ( गो . ) अश्रू ; आंसु . [ सं . ] ( वाप्र . )०घोटणे दुःख करणे ; शोक करणे . बोलतां असे दुःख घोटिती । - कीर्तन १ . २७ .०पाहून डाग देणे दुःखाचे बीज शोधून तेवढ्याच जागी इलाज करणे . ज्या मानाने अपराध असेल त्याच मानाने शिक्षा करणे .०मानणे ( एखाद्या गोष्टीबद्दल ) वाईट वाटणे ; विषाद , खेद मानणे ; शोक करणे .०मानणे ( एखाद्या गोष्टीबद्दल ) वाईट वाटणे ; विषाद , खेद मानणे ; शोक करणे .दुःखे पापे क्रिवि . अतिशय कष्ट व त्रास सोसून ; मोठ्या प्रयासाने . सामाशब्द -दुःखाचा वांटा पु . कपाळी , वांट्यांस आलेले दुःख , भोग ; खडतर दुर्भाग्य . ( क्रि० उचलणे ; घेणे ; सोसणे ; भोगणे ). ०वेशीस बांधणे ( गांवच्या वेशीला बांधलेली वस्तु सर्वांस दिसते यावरुन ) ( आपले ) दुःख , अडचण सर्वांना कळविणे ; आपले संकट , त्रास ; पीडा लोकांमध्ये जाहीर करणे .दुःखाचा वांटा उचलणे ( एखाद्याच्या ) दुःखात वांटेकरी होणे . दुःखावर डाग , डागण्या देणे , फासण्या घालणे - टाकणे दैववशात दुःख पावलेल्या मनुष्यास मर्मभेदक भाषणाने आणखी दुःख देणे ; जखमेवर मीठ घालणे , चोळणे . दुःखाचा वांटेली - विभागी वि . ( प्रत्यक्ष , सहानुभूतीने एखाद्याच्या ) दुःखाचा वांटेकरी झालेला ; समदुःखी . दुःखाचा प्राणी पु . ज्याला जन्मभर संकटे व दुःखे सोसावी लागली असा मनुष्य ; ज्यावर एकामागून एक दुर्दैवाचे घाले आले असा मनुष्य ; जन्मांतहि सुखाचे वारे न मिळालेला मनुष्य . याच्या उलट ऐश्वर्याचा प्राणी . ०कारक वि. ज्यापासून दुःख होते असे ; दुःखद ; दुःखदायक . [ दुःख + सं . कारक = करणारे ]०दाटणी स्त्री. एका मागून एक दुःखे कोसळणे ; दुःखपरंपरा . दुःखाकुलता ; दुःखाची वाढ , आधिक्य . [ दुःख दाटणे ]०दायक वि. ( दुसर्यास ) दुःख देण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा . [ दुःख + सं . दायक = देणारे ]०परिणामी, पर्यवसायी वि . ज्याचा शेवट दुःखकारक , शोककारक झाला आहे असे ( नाटक , गोष्ट इ० ). ( इं . ) ट्रॅजिक . याच्या उलट आनंदपर्यवसायी ; ( इं . ) कॉमिक . ही गोष्ट दुःखपरिणामी आहे . - पाव्ह . प्रस्तावना पृ . १ . [ दुःख + परिणामी , पर्यवसायी = परिणत होणारे अंत पावणारे ]०प्रद वि. दुःखकदायक . [ दुःख + सं . प्र .+ दा = देणे ]०प्रद वि. दुःखकदायक . [ दुःख + सं . प्र .+ दा = देणे ] Rate this meaning Thank you! 👍 दुःख नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : खेद Rate this meaning Thank you! 👍 दुःख A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | दुःख mfn. 1.mfn. (according to grammarians properly written दुष्-ख and said to be from दुस् and ख [cf.सु-ख॑]; but more probably a Prākritized form for दुः-स्थq.v.) uneasy, uncomfortable, unpleasant, difficult, [R.] ; [Hariv.] (compar.-तर, [MBh.] ; [R.] )दुःख f. n. (ifc.f(आ). ) uneasiness, pain, sorrow, trouble, difficulty, [ŚBr. xiv, 7, 2, 15] ; [Mn.] ; [MBh.] &c. (personified as the son of नरक and वेदना, [VP.] )दुःख n. n.impers. it is difficult to or to be (inf.with an acc. or nom.[R. vii, 6, 38] ; [Bhag. v, 6] )दुःखम् -√ अस्, to be sad or uneasy, [Ratn. iv, 19/20] कृ -√ , to cause or feel pain, [Yājñ. ii, 218] ; [MBh. xii, 5298.] दुःख 2.Nom.P.°खति, to pain, [SaddhP.] Rate this meaning Thank you! 👍 दुःख The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | दुःख [duḥkha] a. a. [दुष्टानि खानि यस्मिन्, दुष्टं खनति खन्-ड, दुःख्-अच् वा [Tv.] ] Painful, disagreeable, unpleasant; सिंहानां निनदा दुःखाः श्रोतुं दुःखमतो वनम् [Rām.] Difficult, uneasy. खम् Sorrow, grief, unhappiness, distress, pain, agony; सुखं हि दुःखान्यनुभूय शोभते [Mk.1.1;] यदेवोपनतं दुः- खात्सुखं तद्रसवत्तरम् [V.3.21;] so दुःखसुख, समदुःखसुख &c. Trouble, difficulty; [Ś. Til.12;] अर्थानामर्जने दुःखमर्जितानां च रक्षणे । आये दुःखं व्यये दुःखं धिगर्थाः कष्टसंश्रयाः ॥ [Pt.1.163.] (दुःखम् and दुःखेन are used as adverbs in the sense of 'hardly' 'with difficulty' 'or trouble' [Ś.7.13.] अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते [Bg.12.5;] [Ku.4.13;] [Pt.1.;] [R.19.49;] [H.1.158] ). -Comp.-अतीत a. a. freed from pain.-अन्तः final emancipation.-आर्त, -अन्वित a. a. pained, afflicted, distressed.-कर a. a. painful, troublesome,-गतम् adversity, calamity; [Mb.12.] -ग्रामः 'the scene of suffering', worldly existence.-छिन्न a. tough, hard. pained, distressed.-च्छेद्य also दुःखो- च्छेद्य a. hard. to be conquered with difficulty. प्रजानुरागाद्धर्माच्च दुःखोच्छेद्यो हि धार्मिकः [H.4.24.] -जात a. a. feeling pain.-जीविन् a. a. living in pain or distress; [Ms. 11.9.] -त्रयाभिघातः unbearable association of the three sufferings; दुःखत्रयाभिघाताज्जिज्ञासा Sāṅ. [K.1.] -दुःखम् (instr.) with great difficulty; (धारयन्ती) शय्योत्सङ्गे निहित- मसकृद्दुःखदुःखेन गात्रम् [Me.95.] -दुःखिन् a. a. having sorrow upon sorrow; मया रक्षति दुःखदुःखी [Bhāg.11.11.19.] -दोह्या (a cow) difficult to be milked.-प्राय, बहुल a. a. full of trouble or grief.-भागिन्, -भाज् a. a. unhappy. [Ms.4.157.] भोगः occurrence of trouble or misery.-योगः infliction of pain; [Ms.] -लव्य a. a. hard to be pierced or cut; [B. R.4.11.] -लोकः worldly life, the world as a scene of constant suffering. hard to please or manage, bad tempered, irritable; उपेत्य सा दोहददुःख- शीलताम् [R.3.6;] [Ś.4.] accustomed to the misery of; कामेकपत्नीव्रतदुःखशीलाम् [Ku.3.7;] 'who is accustomed to (suffer) the misery (hard lot) of a perfectly chaste life. passing (time) unhappily. impassable-सागरः 'the sea of troubles'; worldly life. Rate this meaning Thank you! 👍 दुःख Shabda-Sagara | Sanskrit English | | दुःख r. 10th cl. (दुःखयति-ते) To give pain. चुरा० उभ० अक० सेट् .दुःख n. (-खं) 1. Pain, sorrow. affliction, distress, unhappiness. 2. The world. 3. Difficulty, trouble. E. दुःख to give pain, affix अच्; or दु bad, and ख्या to call; or खन् to dig, ड aff. दुष्टानि खानि यस्मिन्, or दुष्टं खनति . ROOTS:दुःख अच्; दु ख्या खन् ड दुष्टानि खानि यस्मिन् दुष्टं खनति . Rate this meaning Thank you! 👍 दुःख संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | See : क्लेशः, खेद Related Words दुःख दुःख भोगणे यमपुरीचें दुःख अतीव दुःख दुःख घोटणें दुःख सोसणे इंग्रजी दुःख रणां पडिल्ल्या दुःख ना, लाथे दुःख नखभर सुख, हातभर दुःख अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक ज्याप्रमाणें दुःख, त्याप्रमाणें सुख दुःख वेशीस बांधणें सुखामागें दुःख आहेच आधी दुःख मग सुख अडचणीचें दुःख आणि जांवई वैद्य अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य घोवु मेलेल्याकइ बोड ताशिल्लें दुःख होड पडल्ल्या दुःख ना, हांसता ताजो राग येता मानलें तर सुख, नाहीं तर दुःख खेद ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक् दुःख शोका वाद्य गान, चित्तास वाटे समाधान खंत गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख सज्जन दुःखातें न मोजी, दुःख वसे दुर्जनास कोडग्याला दुःख नाहीं, कृपणाला सुख नाहीं ज्याला जोड लागतो त्याला त्याचें दुःख (कळतें) सुख सांगावें जना, दुःख सांगावें मना सुख सांगावें जनाला, दुःख सांगावें मनाला एक नन्ना म्हणती, आलें दुःख निवारती एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख एक वेळीं दुःख होणें, दुजे समयीं सुख जाणें संताप गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख कथलें दुःख सांसारिक दुःख अडचणींचे दुःख दुःख चतुष्टय दुःख पाएको दुःख मानणें दुख बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक आपलें दुःख विघ्नासमान, दुसर्याचें दुःख लग्नासमान वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं सन्ताप सन्तापः ସନ୍ତାପ ਸੰਤਾਪ ക്ലേശം आरंभी आशेचे दुःख उद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख दुःख पाहून डाग देणें दुःख पाहून डाग द्यावा दुष्टाचरणी मनुष्याला अंतीं दुःख जांघाडी दुःख, जांवई वैद्य दरद्याजवळ दुःख सांगावें लहानपणीं दुःख, मोठेपणीं सुख पोट चोळून दुःख काढणें पोटाचें दुःख काढणें पोटाचें दुःख सोसणें সন্তাপ સંતાપ आप दुःख भारी, परदुःख शीतळ गव्हाइतके सुख, पायली इतकें दुःख डोंगरास दुःख आणि शिंपीभर औषध माहेरचें सुख, सासरीम होतें दुःख اَفسوٗس দুখিত ਅਫਸੋਸ খেদ ખેદ ಖೇದ ഖേദം आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं आशेसारखे सुख नाहीं आणि निराशेसारखें दुःख नाहीं ईश्र्वरी कल्याणापासून, दुःख हरून होय सधन (संकटें दुःख इ. नीं) अवघड सांगणें (संकटें दुःख इ. नीं) कठीण सांगणें (संकटें दुःख इ. नीं) जड सांगणें अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य झालें तें पुरवतें, अवई मोठें दुःख देतें दुःख सांगावें मान, सुख सांगावें जना दुर्दैवानें दुःख मोठें, निराशेनें अधिक वाटे म्हातारी मेल्याचें दुःख नाहीं पण काळ सोकावतो दोळ्यांत रगत नातिल्याक सुख दुःख सांगावें वे? पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख? सासूचें अवघड ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य हातापायास दुःख (श्रम) तर पोटास सुख दुख्ख sadness self-reproach remorse compunction कष्ट सहना कष्ट सहनु दु:ख दुःखम् दुःखम् अनुभू Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP