|
वि. नेहमीं पैसे उसनवार , कर्जाऊ घेऊन वेळेच्यावेळीं फेडणारा ; कर्जाच्या बाबतींत चोख व्यवहार करणारा ; नेहमीचा गिर्हाईक . घेत्या दे या कुळास पैसा द्यावा . [ घेणें + देणें ] घेतां देतां - क्रिवि . ( व्यापारांत ) शेवटीं नक्की ठरविण्याच्या वेळीं ; देवघवीच्या रदबदलीच्या शेवटीं ; प्रत्यक्ष देवघेवीच्या वेळीं ; किंमत ठरवून खरेदी करावयाच्या वेळीं . सनगाची किंमत दहा रुपये सांगता , घेतां देतां एक दोन रुपये उतरील . वि. सढळपणे देणारा ; उदार . [ सं . दा ] वि. सढळपणे देणारा ; उदार . [ सं . दा ] ०घेता वि. १ देण्याघेण्याचा व्यापार करणार सावकार ; नियमितपणे कर्ज घेऊन वेळच्या वेळी फेडणारा . २ सढळ , खर्चीक हाताचा . उदा० कर्णासारखा कोण्ही ऐलीकडे देता घेता राहिला नाही . ०घेता वि. १ देण्याघेण्याचा व्यापार करणार सावकार ; नियमितपणे कर्ज घेऊन वेळच्या वेळी फेडणारा . २ सढळ , खर्चीक हाताचा . उदा० कर्णासारखा कोण्ही ऐलीकडे देता घेता राहिला नाही . ०घेता - स्त्री . पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारांतील खटपट , त्रास , भानगड . संसारातील त्रास . ०घेता - स्त्री . पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारांतील खटपट , त्रास , भानगड . संसारातील त्रास . खळखळ - स्त्री . पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारांतील खटपट , त्रास , भानगड . संसारातील त्रास . खळखळ - स्त्री . पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारांतील खटपट , त्रास , भानगड . संसारातील त्रास . ०वणा वना वि . देण्यासारखा ; देणारा ; देण्याची संवय असलेला ; याच्या उलट घेतावणा . देतांघेतां क्रि . सौदा ठरविण्याच्या वेळी किंवा नंतर . ०वणा वना वि . देण्यासारखा ; देणारा ; देण्याची संवय असलेला ; याच्या उलट घेतावणा . देतांघेतां क्रि . सौदा ठरविण्याच्या वेळी किंवा नंतर .
|