Dictionaries | References ब बनिया बनिया गूळ देता? नहिं देता तो जाव तेरा मूह काला Script: Devanagari Meaning Related Words बनिया बनिया गूळ देता? नहिं देता तो जाव तेरा मूह काला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( हिं.) कांहीं भिकारी असे उर्मट असतात कीं त्यांस मागतील ती वस्तु दिली नाहीं तर शिव्या देत जातात. भिकारी पण बेपर्वा, उर्मट मनुष्यभीक मागून वर शिरजोरी करणारा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP