Dictionaries | References झ झूटेका मूह काला, सच्चेका बोलबाला Script: Devanagari Meaning Related Words झूटेका मूह काला, सच्चेका बोलबाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खोट्याचे तोंड काळे होते व खर्याचा विजय होतो. परिणामी नेहमी सत्याचाच विजय होतो अशी समजूत आहे. तु०-खोट्याच्या कपाळी कुर्हाडीचा घाव. सत्यमेव जयते नानृतम्। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP