Dictionaries | References

तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही

   
Script: Devanagari

तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही

   (अवाई=वार्ता, कंडी. फा. तबाही=नाश) प्रत्यक्ष संकटाला तोंड देता येते पण केवळ त्याच्या बातमीमुळे जी साशंकअनिश्र्चित स्थिति उत्पन्न होते तीपासून अधिक त्रास होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP