Dictionaries | References

गुरेंढोरें रवंथ करिती, माणसाला नाही विश्रांति

   
Script: Devanagari

गुरेंढोरें रवंथ करिती, माणसाला नाही विश्रांति

   गुरांढोरांना खाणे खाल्‍ल्‍यावर रवंथ करण्याला तरी फुरसत मिळते व तेवढी तरी त्‍यांना विश्रांति मिळते, पण मनुष्‍याच्या मागे सारखे काम लागलेले असते. त्‍याला जेवण झाल्‍यावर जरासुद्धां विश्रांति मिळत नाही. या दृष्‍टीने कष्‍ट करणार्‍या लोकांचे भाग्‍य गुराढोरांपेक्षाहि खडतर असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP