Dictionaries | References

रवंथ

   
Script: Devanagari

रवंथ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Rumination, chewing the cud.

रवंथ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शिंगे असलेल्या चतुष्पाद प्राण्यांचे आपले खाद्य प्रथम अर्धवट गिळून नंतर ते सोईच्या वेळी पुन्हा तोंडात आणून पूर्णपणे चघळीत बसण्याची क्रिया   Ex. ती गाय रवंथ करत बसली आहे
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चर्वितचर्वण
Wordnet:
asmপাগুলা
bdसावग्लिनाय
benজাবর কাটা
gujઓગાર
hinजुगाली
kanಮೆಲುಕು
kasدرٛامُن
kokरवथ
malഅയവിറക്കല്
mniꯁꯥꯏꯒꯨꯞ꯭ꯁꯥꯏꯕ
oriପାକୁଳି
panਉਗਾਲੀ
sanरोमन्थः
tamஅசைபோடல்
telనెమరు వేయుట
urdجگالی , پاگور

रवंथ     

पुन . आपलें खाद्य प्रथम अर्धवट गिळून नंतर तें सोईच्या वेळीं पुन्हां तोंडांत आणून चघळीत बसणें ( गाई , म्हशी इ० ची क्रिया ); चर्वण . [ सं . रोमंथ ] रवंथणें - क्रि .
रवंथ करणें .
एखादा पदार्थ चघळीत चघळीत पुष्कळ वेळ खात बसणें . रंवथें - न . अनेक प्रकारचें उष्टेमाष्टें अन्न एकत्र कालवलेलें , जें गाई - म्हशी इ०कांस खाबयासाठीं ठेवलेलें असतें तें .
आंबोणाचें भांडें . [ सं . रोमंथ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP