Dictionaries | References उ उगळ Script: Devanagari Meaning Related Words उगळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ugaḷa f Matter ejected from the mouth. v टाक. Ex. सर्पानें उ0 टाकली. 2 Trodden and spoiled fodder. उगळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f उगाळ m Matter ejected from the mouth. उगळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. थुंकी , पिंक ;ना. रवंथ ;ना. ओक , वमन . उगळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( कर . ) मोठा . उ० उगळ अंगरखा . [ सं . उद + गल ] स्त्री. पु. पुरळ ; पुरुळ ; उगवण . [ सं . उद + गृ ]तोंडांतून टाकिलेला पदार्थ ; वमन ; ओक . ( क्रि० टाकणें ). म्हणतां यमासि गिळिल्या उगळ प्रभु तो कपीश्वर करी सुगळ । - मोवरदरामायण ३२ . सर्पानें उगळ टाकली .०सैल वि. मोठा ; सैल ( अंगरखा ).गुरें एकदां खाल्लेला चारा रवंथ करण्याकरितां पुन्हां बाहेर काढतात तो ; पायाखालीं मळलेला , खराब झालेला चारा , वैरण .( व . ) उंसाच्या अथवा धांड्याच्या गंडेर्यांतील रस चोखून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेला ( तोंडांतील थुंकून टाकला जाणारा ) चोथा , चोयटी . [ सं . उद + गृ ; उदिर ; प्रा . उग्गिल ; बं . उगरेण ; हिं . उगलना ; का . उगि = थुंकणें - उगुळु = थुंकी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP