Dictionaries | References उ उगळणें Script: Devanagari See also: उगाळणें Meaning Related Words उगळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 --a dissolute or libertine person: also to recover his pristine powers--an imperfectly gelt bull &c.: also to melt into tears, as असो मच्छशिशूनें उगळून ॥ आणून ठेविला पूर्वस्थळीं ॥ or to melt upon; to become propitious and kindly towards.To vomit.To vomit. Ex. काय पिऊन आला अमृत ॥ किं काळें उगळिला सत्य ॥. उगळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t To rub to an impalpable powder, levigate. उगळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ पीळ निघुन पदर सुटणें ; उलगडणें ( दोरा , वेणी इ ). २ शिवणीतून कापड सुटणें . ३ उडवणें ; उधळणें . ( सं . उद् + गल् )उ.क्रि. उ.क्रि. उगाळणें ; घोटणें .थुंकणें ; ओकणें ; बाहेर टाकणें ; ओकून टाकणें . कीं मी तोंड करुनी कानवडे । उगळौनि घाली ॥ - ज्ञाप्र ९६४ . उधवणीचें जेवीं तोंड । उगळी धुंवाचे उभड । - ज्ञा १६ . २९४ . असो मच्छशिशूनें उगळून । आणून ठेविला पूर्वस्थळीं ।( ल . ) झिजणें . ते मार्गी देह जरी उगळे - पला ३ . ४ .टाकणें ; त्यागणें ; सोडणें . उगळिसील अरुणानुजा । तरीच देह परतेल माझा । - मुआदि ५ . ८५ .शिस्तींत , ताब्यांत ठेवणें .( ल . ) चोरलेली , दाबलेली , अपहार केलेली , मालमत्ता परत करणें .( ना . ) गुप्त गोष्ट फोडणें ; प्रकट करणें . दोन्ही विशेष गिळी । ना निर्विशेषातें उगळी ॥ - अमृ ७ . १८३ .चारा पायाखालीं तुडविणें ( जनावरानें ). ( घासण्यानें , उगाळण्यानें ) नरम होणें ; फुटून जाणें .चुरा होणें .रवंथ करणें ; चर्वण करणें . [ सं . उद + गृ - उदिर ; प्रा . उग्गा = रवंथ ; उग्गिल ; बं . उगरण ; हिं . उगलना ; का . उगि = थुंकणें ]शिस्तीनें मऊ करणें , नम्र करणें ; ताळ्यावर आणणें .चांगल्या रीतीनें प्रवृत्त होणें ; सचोटीच्या मार्गावर येणें ; सुधारणें ; ताळ्यावर येणें ; मार्गावर येणें ; वाईट नाद सुटणें . उगळला तर परमेश्वर खटला तर शनैश्वर .मूळची शक्ति परत येणें ( नवीन बडविलेल्या बैलाच्या वृषणाच्या शिरा पुर्तेपणी न मळल्या गेल्यामुळें ); पूर्वावस्था प्राप्त होणें .रडूं कोसळणें ; द्रवणें .अनुकूल होणें ; वश होणें ; दया येणें . बहु दासी दासशतें देतांहि न विप्र तो बधे नुगळे । - मोकर्ण २९ . २९ . [ सं . उद + गल = गळणें ] उगळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उगळलेला गडीनिःसत्त्व मनुष्यज्याच्या शरीरातील जोम नाहीसा झाला आहे असा मनुष्यब्रह्मचर्यापासून च्युत झालेला मनुष्य. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP