Dictionaries | References

बोकणी

   
Script: Devanagari
See also:  बोकणा , बोकना

बोकणी

   पुस्त्री
   बकाणा ; तोंडांत घातलेला पोहे , चुरमुरे इ० चा मोठा घास . ( क्रि० मारणें ; घालणें ; भरणें ; गिळणें ; खाणें ; उगळणें ). अवघा बोकणा भरिला । पुढें कैसें । - दा १८ . ५ . ९ .
   तोंड किंवा भोंक बंद करण्यासाठीं घातलेली किंवा भरलेली कोणतीहि वस्तु ; गुडदी . ( क्रि० घालणें ; भरणें ; धरणें ). [ का . बॉक्कण ] बोकणावणें - सक्रि . ( कर . ) अधाशीपणानें खाणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP