Dictionaries | References

उगळा

   
Script: Devanagari
See also:  उगला

उगळा     

 पु. नेट ; निकड ; तसदी ; ससेमिरा ; सुत्र ; त्वष्ट . ' अंतवेंदींतून तुम्हाकडुन उगळा असावा . ' - रा . १ . २२२ . ' तुम्ही तिकडून गनीमी तर्‍हेनें उगळा लावावा .'- रा . १२६० . ( उगाळणें )
पुढें उगळा पहा . ' हे इकडे आले तरी तुमचा उगला तिकडे असावा म्हणजे सुजाउतदौला तुम्हांसी नीट बोलतील .' - रा . १ . २०० .
 पु. त्रास ; चुराडा ; नाश ; नासधूस . गनिमी तर्‍हेनें उगळा लावावा . - रा १ . ३६५७ . [ उगळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP