Dictionaries | References

उगला

   
Script: Devanagari
See also:  उगळा

उगला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

उगला

 क्रि.वि.  
   पुढें उगळा पहा . ' हे इकडे आले तरी तुमचा उगला तिकडे असावा म्हणजे सुजाउतदौला तुम्हांसी नीट बोलतील .' - रा . १ . २०० .
   स्तब्ध ; मुकाट्यानें ; उगीच ; निमूट ; गप्प ; गुपचुप ; निवांत ; निमूटपणें ; तटस्थपणानें आनंदें फुगला नसेचि उगला ; गाधेय गर्जे सभे । - आसी ५५ . क्षत्ता म्हणे करी उगला । वाग्व्यापार ये काळीं । - मुआदि २९ . १४५ . बसले कृष्णेसमीप ते उगले । - मोऐषिक ३ . १९ .
   व्यर्थ ; विनाकारण . निरर्थक . जन्मुनी उगले कां मरती ? - आप ३८ . हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणीतरी नोहे आहे अमृतसंजीवनी । - नव ६ . ५४ . [ सं . उद + गृ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP