Dictionaries | References

उगा

   
Script: Devanagari
See also:  उगी

उगा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : उदित

उगा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ugā ad decl sometimes उगी ad Without speaking, moving, working, doing; without a profession or business; without a purpose or motive;--i. e. silently; still; at rest or ease; idly, merely, unthinkingly: also without cause, occasion, grounds, reason, necessity, profit &c. Laxly applied. Ex. उगा ऐस बोलसील तर; उगा बैस अगदी हालूं नको; तुझें शरीर अगदी श्रमानें अळलें तू महिनाभर उगा बैस; त्या दिवसापासून मी उगा आपले घरीं पडलों; मी उगा आलों मला बोलावयाचें कांहीं नाहीं; ही पृथ्वी तो सूर्य तीं नक्षत्रें हीं उगीं झालीं काय? हा पाऊस उगा पडतो; म्यां दोन वर्षे उगा व्यापार केला. The learner should trace out in these examples the exemplification of the senses given above. उगा or उगांच, उगींच &c. is in every body's mouth, and possibly with yet obscurer applications.

उगा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Without speaking, moving, doing; silent, at rest or ease.

उगा     

क्रि.वि.  उगला , गप्प , निमूट , मुकाटयाने , स्वस्थ , हालचाल न करता .

उगा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चुपचाप, विनाकारण

उगा     

क्रि.वि.  
न बोलतां - हालतां काम करतां ; स्वस्थ ; गप्प ; उगीच ; मुकाट्यानें . तंव रज तम उगे । कां पां राहाती । - ज्ञा १७ . ६३ . आतां नाइकें न पाहें । म्हणोनि मी उगा राहे । - एभा ९ . ४५५ . राहे भीष्म उगा , कीं सोडी तव सुत न दुरभिमानातें । - मोभीष्म १२ . २८ . नको छंद घेऊ उगा राहिं गोपाळा । - कृष्णाचा पाळणा १४ .
न खटपट करतां ; विना धंदा किंवा उद्योग .
अकारण ; अनिमित्त ; निष्कारण ; जरुरी नसतां . उगा लोळसा घोळ मोठा करीतो . - राक ३६ .
व्यर्थ ; निरर्थक ; बे फायदा . उगा भ्रमसि वाउगा कशाला युगांत खळ हा कली . - राला १०६ . उगी , उगला पहा . [ ह . का . उगि = भिणें ; का . उके = गप्प ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP