Dictionaries | References उ उगीचचेउगीच Script: Devanagari See also: उगाच , उगीच , उगीचेउगीच Meaning Related Words उगीचचेउगीच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. उगा पहा .निष्कारण ; जरुर नसतां ; विनाकारण ; व्यर्थ ; निरर्थक . सत्य धनंजय कर्मे रुपें दिसतो उगाचि वरि नरसा । - मोभीष्म ११ . ७२ .निमूटपणें ; बिनतक्रार . घेणार तो न समजोनि उगाच घेतो . - नल ८७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP