Dictionaries | References

उगाच

   
Script: Devanagari
See also:  उगीच , उगीचचेउगीच , उगीचेउगीच

उगाच     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  निष्कारण किंवा आवश्यकता नसताना   Ex. तो उगाच त्रास देत असतो
ALSO SEE:
साठ
MODIFIES VERB:
घनता
SYNONYM:
व्यर्थ उगीच नाहक हकनाक
Wordnet:
asmএনেয়ে
bdओरैनो
gujઅમથું
kanವ್ಯರ್ಥವಾಗಿ
kokबेठेंच
malവൃഥാ
mniꯑꯔꯦꯝꯕꯗ
nepव्यर्थमा
oriବ୍ୟର୍ଥରେ
panਵਿਅਰਥ ਹੀ
sanव्यर्थम्
tamவீணாக
telవృధాగా
urdناحق , فضول , بے کار , بےفائدہ , فالتو , یونہی , ایسے ہی , جھوٹ موٹ کا , لا یعنی بے مطلب , بے سود
See : अकारण

उगाच     

क्रि.वि.  उगा पहा .
निष्कारण ; जरुर नसतां ; विनाकारण ; व्यर्थ ; निरर्थक . सत्य धनंजय कर्मे रुपें दिसतो उगाचि वरि नरसा । - मोभीष्म ११ . ७२ .
निमूटपणें ; बिनतक्रार . घेणार तो न समजोनि उगाच घेतो . - नल ८७ .

उगाच     

उगाच काळ घालवूं नये, जिवा बहु श्रमहि देऊं नये
रिकामपणात वेळ फुकट घालवूं नये, काही तरी उपयुक्त गोष्ट करण्यात वेळ खर्च करावा. पण अतिशय श्रमहि करू नये व आपल्या शक्तीबाहेर काम करू नये.

Related Words

उगाच   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   सुखे तडीवर उगाच जीव देतो   जवळ नसून अर्थ, उगाच वाहे पुरुषार्थ   नष्ट वस्तूचा शोक, उगाच जडला हृद्रोग   ताळ ना तंत्र, उगाच पोकळ यंत्र   सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला   (समग्र) ग्रंथ पाहिल्‍यावीण । उगाच ठेवी जो दूषण तो एक मूर्ख   এনেয়ে   ବ୍ୟର୍ଥରେ   व्यर्थमा   ਵਿਅਰਥ-ਹੀ   અમથું   बेठेंच   வீணாக   ವ್ಯರ್ಥವಾಗಿ   വൃഥാ   व्यर्थम्   వృధాగా   فٕضوٗل   বেকার   uselessly   ओरैनो   हिंडणवारे करणें   हिंडणवारे लागणें   हेरसून   टेलटिकुरी   टेहलटिकोरी   शेरभर पुरणाला वाटावें किती आणि नकटया नाकाला नटावें किती   घर ना घरवार, मिया महलेदार   घरमें घंटा और मिजाज बडी   हजार पांचशें पाऊस पडणें   त्रिस्थळी यात्रा   येईना न् जाईना आणि उगीचहि राहीना   खाजवयाला तुर्‍हाटी नाही अन्‌ कावळ्याला आवतण   उनाडणे   हेरसूं   वाटली डाळ करणें   माकड म्हणतें माझी गांड लाल   माकड म्हणते माझीच   मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत   मूर्खपणा   आधारावांचुनि। काय सांगशील काहाणी।।   आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण?   आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   गांधणि   ऊन पाण्यानें घर जाळणें   घरांत भांडण, नि बाहेर हलकल्‍लोळ   घरीं नाहीं पिकला जोंधळा आणि जातो राउळाला   सोंवळी गऊबाई, ओवळयामध्यें तुकडे खाई   झुंजवणे   लाथ मारीन तर भात काढीन   बैल शेणल्या कानाकडेन घांटी वाजतात   पास नहीं कौडी, आम खरीदने दौडी   बगलमें कोंबडा, और गांवमें दंडोरा   बगलमें बच्चा, शहरमें दंडोरो   बढाई भोगणें   बढाई मारणें   नखरे करणे   दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   नाकांत नाहीं कांटा, रिकामा (कोरडा) ताठा   तिडणूक   ढुंगणास नाहीं खेंडा, पण दिमाखाचा झेंडा   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   शेण जमिनीला पडलें कीं कांहींतरी घेतल्याशिवाय निघत नाहीं   शेण पडलें तर माती घेऊन उठतें   शेण पडलें तर माती घेऊन उठेल   खाणें ना पिणें, फुकट धिंगाणे   जा ये   गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब   गांडींत नाहों गू, कावळ्याला करी कू कू (कावळ्याला आमंत्रण)   गांधल   गांधीण   गांधील   उपरवळ्या अंबट मागणें   करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं   कोणाच्या व्हाराडा, कोण मुरडा?   हारा वारा बारा वर्षै देव्हारा   हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं   हजाराचा बसे घरीं, दमडीचा येराझारा घाली उठबैस करी   दुसर्‍याकरितां याचना करितो, तो स्वार्थ साधतो   जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्‍हणे   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी. (water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   टोळभैरव   याचें दार त्याचें दार, ऊठ मेल्या खेटर मार   सात शिदोरी खाई तरी माय म्हणे माझी गोपी रोडेली   मर्जी देवाची देवाची। मिथा धांव मनाची   नाहक   अगे जिभे लवसी, आपली आपल्या भोवसी   आदळआपट   काका मामा केहेवाना, गांठन रोटला खावाना   काका मामा केहेवाना, ने गांठे होय तो खावाना   काका मामा गा, घरांत असेल तें खा   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP