Dictionaries | References

दुसर्‍याकरितां याचना करितो, तो स्वार्थ साधतो

   
Script: Devanagari

दुसर्‍याकरितां याचना करितो, तो स्वार्थ साधतो

   जो मनुष्य दुसर्‍याच्या हिताकरितां याचना करीत फिरतो त्यांत त्याचा कांहीं तरी स्वार्थ आहे असें समजावें. उगाच कोणी दुसर्‍याकरितां राबत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP