Dictionaries | References

हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी

   
Script: Devanagari

हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी

   लहान मुलें एखादी गोष्ट मागावयाची असतां म्हणतात. यांत आपण तर मागण्यास तयार आहों पण देणारानें न दिल्यास त्याच्याच मनाचा क्षुद्रपणा व्यक्त होतो असें त्यास भासविण्याचा उद्देश असतो व असें म्हटल्यानें त्याच्याकडे येणारा कमीपणा चुकविण्यासाठी तो द्यावयास तयार होतो. नाहींतर द्यावयाचें नसल्यास ‘ हातावर हगली म्हातारीअसें म्हणून मुळींच देत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP