Dictionaries | References ख खाणें ना पिणें, फुकट धिंगाणे Script: Devanagari Meaning Related Words खाणें ना पिणें, फुकट धिंगाणे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादे ढोर नीटपणें चारा खात नाही, पाणी पीत नाही, उगाच धिंगाणा घालीत असते. त्याप्रमाणें एखादा मनुष्य काही एक सोयीने काम न करतां उगाच गडबड करीत असतो, अशाला उद्देशून ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP