Dictionaries | References

फुकट दर्शन, देवळांत दाटी

   
Script: Devanagari

फुकट दर्शन, देवळांत दाटी     

देवळामध्यें दर्शनाकरितां कांहीं पैसे पडत नाहींत म्हणून तेथें गर्दी जमते. जेथें द्रव्य खर्चावें लागतें तेथें कोणी येत नाहीं. जेथें फुकट मिळतें तेथें गर्दी जमते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP