Dictionaries | References

(समग्र) ग्रंथ पाहिल्‍यावीण । उगाच ठेवी जो दूषण तो एक मूर्ख

   
Script: Devanagari

(समग्र) ग्रंथ पाहिल्‍यावीण । उगाच ठेवी जो दूषण तो एक मूर्ख

   कोणत्‍याहि ग्रंथास वाचून पाहिल्‍याशिवाय जो नांवे ठेवतो तो मूर्ख समजावा. कोणतीहि गोष्‍ट नीट समजून घेतल्‍याशिवाय आपले बरेवाईट मत प्रदर्शित करणें, हा मूर्खपणा आहे. -दासबोध.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP