Dictionaries | References म मूर्ख फार बोलतो, आपले हातीं फसतो Script: Devanagari Meaning Related Words मूर्ख फार बोलतो, आपले हातीं फसतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मूर्ख आपल्या वायफळ बडबडीनें स्वतःचें नुकसान करुन घेतो. तो ज्या गोष्टी जेथें बोलूं नये तेथें बोलून टाकतो व आपला घात करुन घेतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP